Video
Weather Update: धुळे, जळगाव, नाशिक मध्ये किमान तापमान कमीच
weather forecast Maharashtra: राज्यात सध्या थंडीचा प्रभाव कायम असून, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात सातत्याने घट होत आहे. धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
