Hawaman Andaj: राज्यातील अनेक भागात किमान तापमानात होतेय घट

weather update: राज्यातील काही भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरी पडत आहेत. मात्र, उर्वरित भागांमध्ये किमान तापमानात घट होऊन गारवा आणि हलकी थंडी जाणवू लागली आहे. पुढील पाच दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज असून, इतर भागांमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com