Video
Heat Milk Impact : दूध उत्पादनात २५ टक्के घट होऊन भाव का कमी झाले?
Milk Production: राज्यात सध्या तापमान वाढल्याने उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. या तीव्र उष्णतेचा परिणाम गायींच्या दूध उत्पादनावर होत असून उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांची घट झाली आहे.
