Video
Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
government decisions: राज्य सरकारच्या आजच्या (ता. २६) मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे.