Weather Update : राज्यात कमाल तापमानात वाढ; उन्हाचा चटका वाढला

Maharashtra Heatwave: राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाची तीव्रता आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांत तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com