Video
Weather Update: कोकणात कमाल तापमानाचा पारा कायम
Maharashtra weather: राज्यात सध्या सकाळच्या थंडीसोबत दुपारच्या उन्हाचा चटका जाणवत आहे. धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले, तर कोकणात कमाल तापमानाचा पारा उच्चांकीवर आहे. उत्तर भारतातील तीव्र थंडीमुळे राज्यातही पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
