Weather Update: कमाल तापमान वाढल्याने दुपारी उन्हाचा चटकाही वाढला

weather forecast maharashtra: राज्यातील तापमानात सध्या चढ-उतार सुरूच आहेत. मागील दोन दिवसांत किमान तापमानात काहीशी घट झाली होती; मात्र आज काही भागांत पुन्हा तापमान वाढल्याचे दिसून आले. पुढील पाच दिवसही तापमानातील ही चढ-उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com