Video
War Impact On Agri: भारताच्या शेतीमाल निर्यातीसाठी पश्चिम आशियातील देशांची बाजारपेठ युध्दामुळे ठप्प
ग्लोबल ट्रेंड अॅन्ड रिसर्च इनिशिएटीव्ह अर्थात जीटीआरआय या संशोधन संस्थेने इराण-इस्त्राईल आणि अमेरिका या देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाचा भारताच्या शेतीमाल निर्यातीवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली आहे. युध्दामुळे पश्चिम आशियातील व्यापार ठप्प झाला आहे. ही बाजारपेठ भारताच्यादृष्टीने महत्वाची आहे. आता युध्दामुळे भारताच्या २० टक्के शेतीमाल निर्यातीला फटका बसणार आहे.
