Soybean Onion Price : सोयाबीन बाजार, कांदा-टोमॅटो दर, तूर बाजारभाव, मेथी दर

Tomato Price Update in APMC Markets : आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, कांदा, तूर, मेथी आणि टोमॅटो या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. आजच्या बाजारात सोयाबीन दरात घसरण; कांदा-टोमॅटो बाजारात चढ-उतार, तुरीच्या आवकेत बदल तर मेथी आवकेत वाढ तर दिसून आली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com