Video
Cotton Rate: बाजारभाव हमीभावाच्या १ हजार ते १५०० रुपयाने कमी
Cotton MSP: देशातील बाजारपेठेत सध्या कापसाचे दर हमीभावाच्या खालीच आहेत. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत.