Marigold Care: जास्त उष्णता असलेल्या काळात फुलांची साठवण कशी करावी?

Marigold Farming:दिवाळीच्या निमित्ताने अनेक शेतकरी झेंडूच्या फुलांचं उत्पादन घेतात. पण सध्या उष्णता, थंडी आणि सोबत चक्रिवादळामुळं पावसाच्या सरी.. यामुळं वातावणर सारखं बदलतंय.. उष्णतेमुळं शेतात असलेल्या झेंडूच्या फुलझाडांची वाढ मंदावते. पिकाची पानं पिवळी पडून जळतात. फुलांचा आकार लहान होतो आणि फुलांचा दर्जा खालावतो.. त्यामुळं अशा वातावरणात फुलांचा दर्जा कसा टिकवायचा, फुलांची साठवण कशी करायची.. तोडणी नेमकी केव्हा करायची.. या सगळ्याची माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...