Video
El Nino in Monsoon : मार्च २०२६ जगभरात आत्तापर्यंतचा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला
March 2026 Temperature: पृथ्वी दिवसेंदिवस तापत चालली आहे. आणि मार्च २०२६ ने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवली आहे! कोपर्निकसच्या अहवालानुसार, २०२६ चा मार्च महिना जगभरात आतापर्यंतचा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला आहे.
