Video
Marathwada-Vidrbha Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला; कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदारचा इशारा
राज्यात पावसाचा जोर वाढला असून विविध भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोकणात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
