Video
Monsoon Rain: मराठवाड्यात पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता
weather update: राज्यातील काही भागात मागील ५ दिवसांपासून ढगाळ हवामानात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज राज्यभरात पावसाचा अंदाज दिला असून पुढील ४ दिवसही राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.