Video
Monsoon Rain: मराठवाड्याला पाऊस पुन्हा दणका देण्याचा अंदाज
rain alert: राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची सुरूवात झाली आहे. कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत असून पुढील दोन दिवस पावसाचा दणका सुरू राहण्याची शक्यता आहे. माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे, मात्र पुढील ७ दिवस त्यासाठी पोषक हवामान नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.