Weather Update : मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज, कोकण, मध्यम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा इशारा

Rain Forecast: राज्यातील काही भागांत वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही होत असून उकाडाही कायम असल्याने घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. याच वेळी राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com