Video
Monsoon Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज
rain update: पुढील पाच दिवस राज्यात पावसाची तीव्रता कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.