Video
Monsoon Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता
Rain forecast: राज्यातील काही भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवसही राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.