Video
Monsoon Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज
Maharashtra rain update: माॅन्सूनने आज पुन्हा काही भागातून माघार घेतली असली तरी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.