Video
Livestock Management: खुरांच्या चांगल्या आरोग्यासाठी जनावरांच्या आहाराचे व्यवस्थापन कसे करावे?
livestock hoof care: पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. सततचा पाऊस आणि गोठ्यातील ओलसर वातावरणामुळे जनावरांच्या खुरांवर नकारात्मक परिणाम दिसून येतो.