Video
Cotton Rate: १५ जानेवारीपर्यंत दरात मोठे उलटफेर होण्याची शक्यता
cotton import policy: मागील चार दिवसांत कापसाच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. सध्या कापसाचा सरासरी भाव ७ हजार ७०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कापसावर ११ टक्के आयातशुल्क लागू करण्यात आल्याने दरांना चांगला आधार मिळाला आहे.
