Video
Maize,Mosambi Rate: हरभरा दरात दबाव कायम, मका दरात मंदी, ढोवळी मिरची आवकेत चढ-उतार, शेपू दरात चढ-उतार, मोसंबी बाजारात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, मका, ढोवळी मिरची, शेपू आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
