Video
Maize,Tur Rate: मक्याच्या आवकेत चढ-उतार, तुरीचे दर कायम, टोमॅटो बाजारात नरमाई, कोथिंबिरीच्या दरात चढ-उतार, संत्र्याच्या दरात तेजी
Maize Market:नमस्कार शेतकरी मित्रांनो!ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, तूर, टोमॅटो, कोथिंबिर आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
