Maize Spraying: मक्याच्या जोमदार वाढीसाठी कोणती फवारणी करावी?

मका.. दोन अडिच महिन्यात येणारं सोबत चारा आणि कणसाचं उत्पादन देणारं पीक.. त्यामुळं त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.. पण यंदा एल निनो, हवामान बदल अशा वेगवेगळ्या कारणांमुळं वेगवेगळ्या भागात कमी जास्त पाऊस पडला.. अर्थात त्याचा परिणाम आपल्या मका पिकावर झाला.. कमी पावसामुळं पिकाची वाढ पाहिजे तशी झालेली नाही.. पण निराश व्हायचं कारण नाही.. कारण केवळ एक ते दोनच फवारण्यांमध्ये आपण पिकाची वाढ पुन्हा जोमदार पण घेऊ शकतो.. कोणत्या आहेत या फवारण्या.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com