Video
Maize Rate: मक्याला इथेनाॅलसाठी उठाव मिळण्याची शक्यता
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे मक्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. पुढील काळातही मक्याला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे. मग मक्याच्या भावात सुधारणा होईल का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
