Maize Rate: मक्याचे भाव ३५०० रुपयांपर्यंत जाणार? इथेनॉलची मागणी वाढल्याने दराला आधार

Maize Market : मक्याच्या बाजारात तेजी दिसत असून अनेक बाजारांत दरांनी २८०० ते ३००० रुपयांचा टप्पा गाठला आहे. इथेनॉल निर्मिती, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून वाढणारी मागणी तसेच यंदा मक्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळे दरांना आधार मिळत असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.मक्याचा औद्योगिक वापर वाढत असल्याने आगामी काळात दर आणखी मजबूत राहू शकतात आणि भाव ३५०० रुपयांपर्यंत पोहोचले तरी आश्चर्य वाटणार नाही, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. साठवून ठेवलेल्या मक्याची विक्री कधी करावी? बाजारातील तेजी पुढे किती काळ टिकू शकते? जाणून घ्या या विशेष मुलाखतीत.
Loading content, please wait...