Video
Maize Rate: देशातील मक्याचा भाव आठवडाभरात काहिसा वाढला
देशातील बाजारात मागील आठवड्यात मक्याच्या भावात काहिशी सुधारणा दिसून आली. राज्यातही मक्याचा भाव २ हजार ते २३०० रुपयांपर्यंत पचोला आहे. पुढील काळातही मक्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग मक्याच्या भावात नेमकी सुधारणा होण्याची शक्यता का आहे? भाव कितीपर्यंत वाढू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
