Video
Maize Price: मका भाव दबावातच; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, हळद आणि कलिंगडाचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, कलिंगड आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.
