Video
Maize Rate: मक्याचे बाजारभाव सध्या हमीभावापेक्षा ३० टक्क्यांपर्यंत कमी
maize market rate: राज्यात हमीभावाने मका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या मका खरेदीसाठी ४५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे.
