Maize Price Forecast: मक्याचे भाव आणखी किती दिवस तेजीत राहतील?

Maize Market Rate: देशातील बाजारात मक्याच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. बाजारातील मका आवक वाढत असतानाही मक्याच्या भावात वाढ झाली आहे. मग हे नेमके कशामुळे ठरत आहे? मक्याच्या भावात आणखी किती तेजी येईल? मक्यातील तेजी टिकेल का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com