Video
Maize, Moong Rate: मका दरात किंचीत वाढ, मुग दरात चढ-उतार, टोमॅटोच्या आवकेत घट, शेपूचे दर टिकून तर संत्री दरात नरमाई
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, मूग, टोमॅटो, शेपू, आणि संत्री या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
