Video
Maize, Guava Rate: मका बाजारात चढ-उतार, हरभरा दरात स्थिरता, बटाटा दरात चढ-उतार, बीट आवकेत चढ-उतार, पेरू बाजारात तेजी
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या Market Bulletin मध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, हरभरा, बटाटा, बीट आणि पेरू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. मक्याच्या दरात चढ-उतार, तर हरभऱ्याचे भाव स्थिर आहेत. बटाट्याच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत असून, बीटच्या आवकेत बदल झाला आहे. तर पेरू बाजारात तेजी दिसून आली. जाणून घेऊया आजचे ताजे बाजारभाव.
