Video
Maize in Drought:यंदा मका फायदेशीर, पेरणी खत पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे?
Maize Farming:दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारे आणि बाजारात मागणी असलेले पीक निवडणे कधीही फायद्याचे ठरते. यामध्ये येणारं पीक मका. मका किंवा मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्नचं पीक आत्ता का फायद्याचं ठरु शकतं.. मका पिकाची लागवड कशी करायची.. त्याचं वाण कोणतं वापरायचं.. दुष्काळानुसार त्याच्या खत पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं.. जाणून घेऊयात.. आजच्या या व्हिडीओमधून..
