Video
Maize Cotton Onion Rate: मक्याच्या दरात सुधारणा; कापसाला मिळतोय चांगला भाव, कांद्याच्या दरात चढ-उतार, पालक स्वस्त तर केळी आवक वाढली
Maize Market Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, कापूस, कांदा, पालक आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
