Video
Maize Banana Rate: मक्याच्या भावात चढ-उतार, कोबी दर कायम, ढोबळी मिरचीच्या दरात चढ-उतार, मेथीच्या दरात बदल तर केळीच्या आवकेत चढ-उतार
Maharashtra Market Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, कोबी, ढोबळी मिरची, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
