Video
Maize Market Price: मका आवक स्थिर; तसेच काय आहेत कापूस, कांदा, तूर आणि पपईचे आजचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, कांदा, मका, तूर आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.
