Video
Maize Market Price: मका आवक स्थिरावली; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, आवळा आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, मका, आवळा आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.
