Video
Hailstorm Alert : राज्यात पुढील ४ दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट
Rain Alert: राज्यातील काही भागांत पुढील चार दिवस गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे, तर अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.
