Rain Update : शनिवारपासून विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात अंशत: ढगाळ हवामान शक्य

Maharashtra Weather Update:राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच 'अक्वान' चक्रीवादळामुळे अंशत: ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरु आहेत. आज म्हणजेच गुरुवारी राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज असून अक्वान चक्रीवादळामुळे शनिवार म्हणजेच २१ नोव्हेंबरपासून विदर्भात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...