Weather Update : राज्यात तापमानात वाढ, थंडी झाली कमी

Temperature Rise:अक्वान चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात ढगाळ हवामान होत आहे. राज्यात तापमानात चढ-उतार सुरु असून किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. त्यामुळे दुपारी उकाडा जाणवत आहे. आज राज्यात तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
Loading content, please wait...