Hawaman Andaj : राज्यातील बहुतांशी भागात तापमानातील चढ उतार कायम

Maharashtra Weather Update:राज्यातील तापमानातील चढ उतार कायम आहेत. दुपारी अनेक भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. तर काही ठिकाणी सकाळी गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...