Weather Update : राज्यात तापमानात चढ-उतार शक्य

Weather Forecast:राज्यात थंडी वाढत असून कमाल तापमनातही चढ-उतार सुरु आहेत. अनेक ठिकाणी सकाळी गारठा असून दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यात कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...