Video
Unseasonal Rain : राज्यात पुढील ४ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान
Imd Rain Alert: राज्यात सध्या वादळी पाऊस आणि गारपीटीसाठी पोषक वातावरण कायम आहे. आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी गारपीटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती राहणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
