Hawaman Andaj : राज्यातील अनेक भागात सकाळी गारवा वाढला

Maharashtra Weather Today:राज्यात सकाळच्या हवेतील गारवा काहीसा वाढत आहे. तरीही कडाक्याची थंडी आद्याप पडलेली नाही. तापमानातही काहीसे चढ उतार दिसत आहेत. ही स्थिती पुढील काही दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...