Video
Hawaman Andaj: राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात ३ अंशांपर्यंत वाढ
Maharashtra Weather:राज्यातील तापमानात मागील दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. सकाळचे आणि दुपारचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. राज्यातील काही ठिकाणी सकाळी काहीसा गारठाही जाणवत आहे.
