Pre Monsoon Rain: राज्यात पुढील ३ दिवस काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast: राज्यातील काही भागांमध्ये पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर कोकणात तापमान वाढल्यामुळे उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com