Hawaman Andaj: राज्यातील काही भागात किमान तापमानात घट

राज्यातील काही भागात कमाल तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. तर सकाळच्या किमान तापमानातही काही ठिकाणी घट झाली आहे. पुढील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील आणि इतर भागात तापमानात चड उतार दिसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...