Rain Udpate : राज्यात तापमानात चढ-उतार शक्य

Maharashtra Weather:राज्यात थंडीचा कडाका वाढत असून अक्वान चक्रीवादळामुळे तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज विदर्भात एक दोन ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
Loading content, please wait...