Video
Weather Update: डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यात थंडी जास्त राहणार
Maharashtra winter forecast: यंदाच्या हिवाळ्यात, म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात महाराष्ट्रासह मध्य भारतात कमाल आणि किमान तापमान सरासरी किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
