Video
Weather Update: पुढील ३ दिवस राज्यातील तापमानात चढ उतार राहण्याची शक्यता
Maharashtra weather forecast: राज्यातील थंडीमध्ये मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवतो आहे. धुळे येथे आज राज्यातील सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील ३ दिवस ही थंडी तुलनेने कमी राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
